सनी लिओनीचे कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मधील हटके लूक; चाहते झाले घायाळ

सनी लिओनीचे कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मधील हटके लूक; चाहते झाले घायाळ

Sunny Leone : 2024 कान्स फिल्म फेस्टिव्हल आणि कलाकारांचे लूक्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. गेल्या वर्षी  सनी लिओनी देखील कान्समुळे सोशल मीडियावर चर्चेत आली होती.

Sunny Leone 1

सनी लिओनीने 2023 मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण केला होता. सनी तिच्या ‘केनेडी’ चित्रपटाच्या प्रीमियरसाठी  कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 गेली होती. ‘केनेडी’ चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादाने जागतिक स्तरावर सनी लिओनीला एक वेगळीच ओळख मिळाली होती.

Sunny Leone 2

सनी फक्त चित्रपटासाठी नाहीतर तिच्या फॅशन सेन्ससाठीही चर्चेत राहिली होती. कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये ब्लॅक ऑफ-शोल्डर क्रॉप टॉपमध्ये स्लीक व्हाईट ट्राउझर्समध्ये पोझ असेल किंवा कोल्ड-शोल्डरच्या लेयर्ड ड्रेसमध्ये पोझ असेल तिच्या फॅशन सेन्सने सर्वांना घायाळ केले होते.

Sunny Leone 3

सनी केवळ तिच्या उत्तम अभिनय आणि फॅशन सेन्समुळेच सोशल मीडियावर चर्चेत राहते असं नाही. सनी आपली एक बिजनेस वूमन  म्हणून देखील एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या अनेक व्यवसायांपैकी एक व्यवसाय म्हणजे तिचा ब्युटी ब्रँड ‘स्टार स्ट्रक विथ सनी लिओन’ आहे.

Sunny Leone Photo

कामाबद्दल बोलायचे झाले तर सनी सध्या एका मल्याळम प्रोजेक्टवर काम करत आहे. या चित्रपटाची शुटिंग देखील सुरु झाली आहे. ती लवकरच  ‘कोटेशन गँग’ नावाच्या चित्रपटात देखील दिसणार आहे.

Sunny

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज