करार न झाल्यास इराणवर आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला! शांतता चर्चेपुर्वी ट्रम्प यांची धमकी तर इराणचंही प्रत्युत्तर

Trump's threat to Iran ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला धमकी दिली आहे. त्याचबरोबर त्यांच्या या धमकीला इराणने देखील प्रत्युत्तर दिले आहे.

Donald Trump On Iran

Biggest attack on Iran ever if no deal is reached Trump’s threat before peace talks, Iran’s response : अमेरिका-इराण (US-Israel-Iran) युद्धाला 2 आठवड्यांचा युद्धविराम मिळाला होता. त्यानंतर आता या युद्ध विरामाची मुदत संपत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला धमकी दिली आहे. त्याचबरोबर त्यांच्या या धमकीला इराणने देखील प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे आता पुन्ह जगावर चिंता आणि

काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

मेरिका-इराण (US-Israel-Iran) युद्धाला 2 आठवड्यांचा युद्धविराम मिळाला होता. त्यानंतर आता या युद्ध विरामाची मुदत संपत आहे. दुसरीकडे इराण अमेरिकेमध्ये शांतताचर्चा देखी सुरू आहे. त्यामध्येच ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली. ते म्हणाले की, शांतता चर्चेमध्ये करार झाला नाही तर इराणवर आता पर्यंतचा सर्वांत मोठा आणि विनाशकारी हल्ला करू. अशी थेट धमकी ट्रम्प यांनी इराणला दिली आहे.

ट्रम्प यांची धमकी तर इराणचंही प्रत्युत्तर

तर ट्रम्प यांच्या या धमकीवर इराणचे राष्ट्रध्यक्ष पेजेश्कियान आणि यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. यामध्ये इराणचे राष्ट्रध्यक्ष मसूद पेझेश्कियन म्हणाले की, अमेरिकेवर विश्वास ठेवणं शक्य नाही. इराण कुणाच्याही दबावासमोर वाकणार नाही.असं म्हणत त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे तर इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बघेर गलीबा म्हणाले की, धमक्यांच्या सावलीत वाटाघाटी करणे अस्विकार्य आहे. दोन आठवड्यात आम्ही युद्धासाठी नव्याने तयार झालो आहोत. मात्र हॉर्मुजमध्ये नाकेबंदी करून ट्रम्पकडून शस्त्रसंधीच उल्लंघन केलं आहे.

follow us