देवधरांनी ठोकला शड्डू; पुणे लोकसभेसाठी इच्छूक

निवडणूक जाहीर होण्याआधीच पुणे लोकसभेसाठी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा भाजपचे नेते सुनिल देवधरांनी केलीयं। या पार्श्वभूमीवर सुनिल देवधर यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला आहे। यावेळी देवधरांनी बेधडकपणे भाष्य केलं आहे

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज