नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. या लढाईत विकास ठाकरे यांचा पराभव झाला.
Devendra Fadnavis : राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. लोकसभेनंतर महायुतीमधील (Mahayuti) घटक पक्षांमध्ये
खासदार निलेश लंके यांना आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान, निलेश लंके यांना समन्स जारी करण्यात आले.
निलेश लंके यांना संधी देण्यात माझाच पुढाकार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी मनमोकळ्या गप्पा मारताना सांगितलंय.
लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या बारामतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यादेखील शपथ घेणार आहेत.
लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडी टिकण्यासाठी मी दोन पावले मागे आलो, असल्याचं मोठं विधान शरद पवार यांनी केलंय. पवार यांच्या या विधानाची सध्या चर्चा सुरु झालीयं. ते पुण्यात बोलत होते.
लोकसभा निवडणुकीच्या मैदानात पराभवाचा सामना करावा लागलेले उज्ज्वल निकम यांना आता पुन्हा विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती मिळालीय.
एक्झिट पोलमध्ये मी निवडून येईल असं दाखवल नव्हत. दुपारपासून मशाल पेटली म्हणत होते. पण मशाल विझली असं खासदार माने म्हणाले.
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये कायम राहतील. त्यांना भाजपच्या विधीमंडळ गटाने विनंती केली असल्याचं बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीला राज्यात विशेष करिष्मा दाखवता आला नाही.