Sudhir Mungantiwar : यंदा देशात लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली. प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी आपल्याला उमेदवारी कशी मिळेल, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) हे देखील यंदा लोकसभा निवडणुक लढतील, अशी चर्चा सुरू आहे. यावर आता खुद्द मुनगंटीवर यांनी […]
निवडणूक जाहीर होण्याआधीच पुणे लोकसभेसाठी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा भाजपचे नेते सुनिल देवधरांनी केलीयं। या पार्श्वभूमीवर सुनिल देवधर यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला आहे। यावेळी देवधरांनी बेधडकपणे भाष्य केलं आहे
Petrol-Diesel Rate : आगामी लोकसभा निवडणुका उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. अशातच देशातील सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. अशातच निवडणुकीआधीच मोदी सरकारकडून (Modi Govt) जनतेला मोठं गिफ्ट मिळणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. नवीन वर्षांत मोदी सरकारकडून पेट्रोलचे दर (Petrol-Diesel Rate) स्वस्त करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. पेट्रोलचे दर 10 रुपयांची स्वस्त […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) Cm Eknath Shinde Tour : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून (Shinde Group) जोरदार हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. शिवसेनेच्या खासदारांच्या विजयासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी कंबर कसली आहे. येत्या 6 जानेवारीपासून मुख्यमंत्री शिंदेंचा राज्यव्यापी दौरा असणार आहे. या दौऱ्यामध्ये शिवसेनेकडे असलेल्या लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे जाहीर […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) प्रचारासाठी महायुतीतर्फे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच फायरब्रँड नेते असतील याचे संकेत भाजपने (BJP) दिले आहेत. लोकसभेची तयारी आणि प्रचाराचा झंझावात याचे केंद्र हे फडणवीस राहतील यासाठी भाजपकडून नियोजन करण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप राज्यभर ‘संकल्प यात्रा’ यात्रा काढण्याची तयारी करत आहे. […]
Prakash Ambedkar News : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच पक्षांकडून हालचाली सुरु झाल्या आहे. एकीकडे एनडीएकडून (BJP) घटक पक्षांना एकत्र करण्यात येत असतानाच दुसरीकडे ‘इंडिया’ (India Alliance) आघाडीतही भाजपविरोधी पक्षांची वज्रमूठ बांधण्यात येत आहे. अशातच आता राज्यात वंचित बहुजन आघाडीचा (VBA) अद्याप महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत समावेश झालेला नाही. या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीत येण्याआधीच […]