Amazon चा बंपर सेल! सेलमध्ये ‘या’ वस्तूवर जबरदस्त ऑफर्स…

Amazon चा बंपर सेल! सेलमध्ये ‘या’ वस्तूवर जबरदस्त ऑफर्स…

Amazon Bumper Offer: अॅमेझॉन समर सेलमध्ये स्मार्टफोनशिवाय इतर उत्पादनांवरही सूट दिली जात आहे. या सेलमध्ये तुम्ही सॅमसंग आणि टेक्नोच्या स्मार्टफोनवर ऑफर मिळवू शकता. अमेझॉनवर (Amazon) सध्या सेल सुरू आहे. यामध्ये Samsung Galaxy S20 FE, Samsung Galaxy M12, Tecno Spark 8C आणि इतर स्मार्टफोन्सवर जबरदस्त ऑफर्स दिले जात आहेत.

स्मार्टफोनच्या (Smartphone) खरेदीवर तुम्हाला मेगा सुट मिळण्याची संधी उपलब्ध होत आहे. शिवाय काही ठिकाणी तुम्हाला कॅशबॅकचीही (Cashback) ऑफर देण्यात आली आहे. या सेलमधून तुम्ही स्मार्टफोनबरोबरच या विविध वस्तूंची खरेदी करु शकणार आहात. या डील्समध्ये तुमच्या पैशांचीदेखील बचत होणार आहे. या लेखातून सॅमसंग आणि टेक्नो फोनवर उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम डीलबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

ऑफरचा लाभ घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Samsung Galaxy S20 FE 5G या 5G सपोर्टेड स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 6.5 इंचाची सुपर AMOLED स्क्रीन आहे. त्याचा रिफ्रेश दर 120Hz आहे. हे सेल दरम्यान 34,990 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. Samsung Galaxy M12 मध्ये 6000mAh बॅटरी आहे. यात Exynos850 प्रोसेसर देण्यात आला आहे.

खात्यात पैसे नाही तरी UPI द्वारे पेमेंट होणार…जाणून घ्या कसे काय

अॅमेझॉन ग्रेट इंडिया फेस्टिव्हल सेल (Amazon Great Indian Festival Sale) सुरू होण्याआधीच किकस्टार्टर (Kickstarter) वरील खरेदीवर बंपर डिस्काउंट सुरु झाला आहे. जर तुम्ही नवीन प्रोडक्ट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या ठिकाणी करण्यात आलेली खरेदी तुमची नक्कीच बचत करणारी ठरणार आहे.

ऑफरचा लाभ घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

मोबाईल (Mobile) अ‍ॅक्सेसरीज आणि ऑडिओ उत्पादनं बनवणाऱ्या Zebronicsनं भारतात नवीन आयकॉनिक स्मार्टवॉच (Smartwatch) लाँच केलं आहे. AMOLED डिस्प्लेसह येणारे हे कंपनीचे पहिले स्मार्टवॉच आहे. यात मोठा 1.8-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. तसेच ब्लूटूथ कॉलिंगला सपोर्ट करतो, याचा अर्थ वापरकर्ते खिशातून फोन न काढता थेट घड्याळातून (watch) कॉल करू शकतील.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube