दक्षिण मध्य रेल्वेत दहावी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी, 1033 जागांची बंपर भरती, ‘या’ तारखेपर्यंतच करू शकता अर्ज

दक्षिण मध्य रेल्वेत दहावी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी, 1033 जागांची बंपर भरती, ‘या’ तारखेपर्यंतच करू शकता अर्ज

South East Central Railway Recruitment 2023 : भारतीय रेल्वेचं (Indian Railways) जाळं हे देशाच्या प्रत्येक कानोकोपऱ्यात जाऊन पोहोचलं आहे. दररोज शेकडोच नाही, तर लाखो प्रवासी हे रेल्वेतून आपला प्रवास करतात. रेल्वेचा हा अवाढव्य पसारा सांभाळण्यासाटी रेल्वे मंत्रालयाला (Ministry of Railways) मनुष्यबळाची गरज असते. त्यासाठी रेल्वे प्रशासन भरती प्रक्रिया करत असते. आताही दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने (South East Central Railway) मेगा भारतीचे आयोजन केले आहे. ज्या उमेदवारांना रेल्वे विभागात काम करायचे आहे ते या भरतीमध्ये सहभागी होऊ शकतात. या भरती अंतर्गत रेल्वे विभागात विविध रिक्त पदे भरली जाणार आहे.त. मात्र यासाठी उमेदवारांना आधी ऑनलाइन अर्ज भरावा लागेल.

ACECR मध्ये ‘अप्रेंटिस’ पदासाठी एकूण 1033 रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. भरतीच्या नोटिफिकेसमध्ये नमूद केल्यानुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2023 आहे.

एकूण पदे – 1033

पदांचा तपशील
डिओरएम ऑफीस,रायपूर
वेल्डर- 119
टर्नर – 76
फिटर – 198
इलेक्ट्रिशियन – 154
स्टेनोग्राफर (इंग्रजी) – 10
स्टेनोग्राफर – (हिंदी) – 10
कोपा- 10
हेल्थ अॅण्ड सेनेटरी इंस्पेक्टर – 17
मशीनिष्ट – 30
मेकॅनिलक डीजल – 30
मेकॅनिलकल रेफरीजिजेरट – 12
मेकॅनिकल आट इलेक्ट्रिकल – 30

पंकजा मुंडेंचं ठरलं! अमित शाहांना भेटून पुढचा निर्णय घेण्याचे संकेत

वैगर रिपेयर शॉप, रायपुर
फिटर – 140
वेल्डर – 140
मशीनिष्ट – 20
टर्नर 15
इलेक्ट्रिशियन – 15
कोपा – 05
स्टेनोग्राफर – 02

भरतीसाठी वयोमर्यादा-
1 जुलै 2023 रोजी किमान 18-24 वर्षे आहे.
तर मागासवर्गीय उमेदवारांना वयात सूट दिली जाईल.
SC/ST साठी 05 वर्षे, OBC साठी 03 वर्षे, माजी सैनिकांसाठी 10 वर्षे.

शैक्षणिक पात्रता

किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पास

शुल्क-
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या या पदभरतीसाठी कोणतीही फी नाही.

जाहिरात – https://drive.google.com/file/d/1lgP8l-M4UFZVnr3FnDftOE2_BPNA0e3-/view

अर्ज करण्यासाठी लिंक – https://www.apprenticeshipindia.gov.in/

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube