इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना
LetsUpp l Govt. Schemes
राज्यातील विधवांना दरमहा निवृत्तीवेतन दिले जाते. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या 40 ते 65 वर्षाखालील वयोगटातील विधवा, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र असतात.
कोल्हापूर लोकसभेची निवडणूक मी शिवसेनेच्या तिकीटावर…..; संजय मंडलिक यांची स्पष्टोक्ती
लाभाचे स्वरूप : प्रतिमहिना लाभार्थींना 600 रु /- प्रतीमहा निवृत्तीवेतन मिळते.
शिवसेनेचा खासदार काँग्रेसच्या संपर्कात? : कोल्हापुरातील वातावरण तापलं
आवश्यक कागदपत्रे :
रहिवासी दाखला
दारिद्र्य रेषेखालील यादीत नाव असल्याचा साक्षांकित उतारा
वयाचा दाखला उदा. शाळा सोडल्याचा दाखला इ.
संपर्क कार्यालय : जिल्हाधिकारी कार्यालय / तहसीलदार संजय गांधी योजना / तलाठी कार्यालय