Jalsandharan Vibhag Bharti 2024 : नोकरीच्या (Job) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागाने बंपर भरतीची जाहिरात रू काढली आहे. मृद व जलसंधारण विभागांतर्गत (Jalsandharan Vibhag ) सुमारे 670 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरती अंतर्गत जलसंधारण अधिकाऱ्यांची पदे भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मृद व […]
Government Schemes : असंघटित क्षेत्रात काम करणार्या मजुरांना वयाच्या 60 वर्षांनंतर उदरनिर्वाह करण्यासाठी केंद्र सरकारने (Central Govt)पेन्शन योजना (Pension Scheme)सुरु केली. या योजनेला पंतप्रधान प्रधानमंत्री मानधन योजना (Prime Minister Pradhan Mandhan Mandhan Yojana)आहे. त्यामध्ये मजूर, वीटभट्टी, चप्पल बनवणारे, कचरा वेचणारे, घरगुती कामगार, कपडे धुणारे, रिक्षाचालक, भूमीहीन मजूर, विडी कामगार आणि रोजंदारी कामगार यांना पेन्शन दिली […]
ESIC Pune Bharti 2024: वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालेल्या आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आता आनंदाची बातमी आहे. वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांना पुण्यात सरकारी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पुणे (Employees State Insurance Corporation) यांनी वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण […]
West Central Railway Recruitment 2024 : भारतीय रेल्वे (Indian Railways) ही सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वे सेवा आहे. भारतीय रेल्वे ही जगातील चौथी मोठी रेल्वे सेवा आहे. भारतीय रेल्वेचे जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे विभागाच्या देखरेखीसाठी रेल्वे मंत्रालयाला (Ministry of Railways) मनुष्यबळाची आवश्यकता असते. यासाठी रेल्वे प्रशासन भरती प्रक्रियेचे आयोजन […]
Horoscope Today 20 December 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
Share Market : शेअर बाजारमध्ये (Share Market)आज मंगळवारी चांगलीच तेजी पाहायला मिळाली. भारतीय शेअर बाजारानं पुन्हा एकदा नवीन शिखर गाठले. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये (Intraday trading)सेन्सेक्सनं (Sensex)71,623 अंकांच्या नवीन सर्वकालिक उच्चांक गाठला आहे. त्याचवेळी, निफ्टीनं (Nifty)प्रथमच 21,500 चा आकडा पार केला आहे. याच्या जोरावर गुंतवणुकदारांनी (investors)आज एका दिवसात सुमारे 46,000 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. 20 Years: […]