Horoscope Today 06 March 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
Facebook down : जगभरातील इस्टाग्राम, फेसबुक अन् थ्रेडचं सर्व्हर डाऊन झालं आहे. युझर्संना आपोआप लॉग आउटचे मेसेज आले आहेत. संपूर्ण फेसबुक डाउन झाले आहे. याबद्दल अद्याप कोणतेही अपडेट आलेले नाही. युझर्संना मोबाईलवर मोबाईलवर सेशन एक्सपायर्ड झाल्याचे संदेश आले आहेत. फेसबुक आणि इंस्टाग्राम अचानक डाऊन झाल्याने लाखो यूजर्स हैराण झाले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर […]
Government Schemes : अनुसूचित जमाती (Scheduled Tribes)प्रवर्गातील आदिवासी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी राज्य सरकारच्या (State Govt)कृषी विभागामार्फत (Department of Agriculture)ही योजना राबवली जाते. अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना (Farmer)अनुदान दिले जाते. ज्या आदिवासी शेतकऱ्यांनी यापूर्वीच योजनेतून किंवा स्वखर्चाने विहीर घेतली असेल त्यांना वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन, पंप संच, पीव्हीसी/ एचडीपीई पाईप, परसबागेसाठी अनुदान […]
Horoscope Today 05 March 2024: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष : आज भाग्य तुमच्या सोबत असेल. आर्थिक संकटातून मुक्तता मिळेल. आज लांबचा प्रवासही यशस्वी होऊ शकतो. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी […]
Government Schemes : राज्यातील (Maharashtra)शेतकऱ्यांना (Farmer)आर्थिक मदत मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारद्वारे (Government of Maharashtra)’नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना’ (Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana)राबवली जात आहे. सरकारकडून योजनेच्या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. Ranji Trophy 2024 : शार्दुल ठाकूरची अष्टपैलू कामगिरी, मुंबईची फायनलमध्ये धडक प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत केंद्र […]
Dilip Kumar Post : हल्लीचं युग हे धकाधकीचं अन् धावपळ करण्याचं आहे. अनेकांना कामाच्या वेळा सांभाळून व्यायाम (Exercise) करायला शक्य होत नाही. पण एक वाक्य तुम्ही नेहमीच ऐकलं असेल, ते म्हणजे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फिट राहा आणि फिट राहण्यासाठी व्यायाम करा… पण, आता झिरोधाचे सीईओ नितीन कामथ (Nitin Kamath) यांचे सहकारी दिलीप कुमार एक पोस्ट […]