Solapur Central Railway Bharti 2023 : भारतीय रेल्वेचे जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे विभागाच्या देखरेखीसाठी रेल्वे मंत्रालयाला मनुष्यबळाची आवश्यकता असते. यासाठी रेल्वे प्रशासन भरती प्रक्रियेचे आयोजन करते. आता रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही डॉक्टर असाल आणि रेल्वेत काम करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी […]
Vinegar Onion Benefits: हॉटेल्स किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवणासोबत दिल्या जाणार्या कांदा व्हिनेगरमुळे जेवणाची चव तर वाढतेच पण ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते. कांद्यामध्ये स्वतःचे अनेक गुणधर्म आहेत आणि व्हिनेगरचे स्वतःचे गुणधर्म आहेत, त्यामुळे दोन्ही एकत्र खाल्ल्यास त्यांचे पोषण आणखी वाढते. व्हिनेगर केलेला कांदा कसा फायदेशीर आहे? पांढऱ्या कांद्यापेक्षा लाल कांदा आरोग्यदायी असतो आणि जेव्हा तो व्हिनेगरमध्ये […]
Government Schemes : प्रत्येक वर्षी विद्यापीठ राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती (Rajarshi Shahu Maharaj Scholarship)तसेच विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना सुरु करत असते. विविध समाजातील विद्यार्थ्यांसाठी (Student)या शिष्यवृत्ती योजना सुरु केल्या जातात. राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिली जाते. विद्यापीठाच्या इतर शिष्यवृत्तींपैकी (Scholarship)राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती महत्वाची असते. विद्यापीठाच्या नियमानुसार आपण कोणताही एकच अर्ज करु […]
Diwali 2023 : दिवाळी जवळ आली आहे. त्यामुळे गृहीणींना फराळ बनवण्याची घाई झालेली आहे. मात्र अनेकदा गडबडीमध्ये फराळातील पदार्थ बिघडतात. त्यात शंकरपाळे जास्त बिघडण्याची शक्यता असते. कारण शंकरपाळे अनेकदा कडक होतात किंवा वातट होतात. तर अनेकदा तळताना तेलात विरघळतात देखील त्यामुळे शंकरपाळे बिघडू नये म्हणून त्याची खास रेसीपी जाणून घ्या… गोड शंकरपाळे : साहित्य – […]
Whatsupp : आता युट्यूबप्रमाणेच व्हॉट्सअपवरही आता व्हिडिओ फॉरवर्ड आणि बॅकवर्ड करता येणार आहेत. व्हॉट्सअप कंपनीकडून एक फिचर लॉन्च करण्यात येणार आहे. युजर्ससाठी 10 सेकंदाच्या फरकाने मोठे व्हिडिओ फॉरवर्ड आणि बॅकवर्ड करता येऊ शकणार आहे. Maratha Reservation : प्रशासन अलर्ट! आता छत्रपती संभाजीनगरमध्येही संचारबंदी Wabetainfo च्या या रिपोर्टमध्ये व्हॉट्सअॅपच्या नवीन फीचरचा स्क्रीनशॉटही दाखवण्यात आला आहे. व्हॉट्सअॅपवर […]
Horoscope Today 1 November 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]