नवी दिल्ली : फ्रेंच कार कंपनी Citroen नं इलेक्ट्रिक EC3 भारतीय बाजारात लॉन्च केलीय. यात कोणते फिचर्स देण्यात आले आहेत? बॅटरी चार्ज केल्यानंतर किती किलोमीटर चालेल? तसेच कंपनीनं त्याची किंमत काय ठेवली आहे आणि कोणत्या इलेक्ट्रीक कारसह ती बाजारात स्पर्धा करेल. याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. EC3 भारतीय बाजारपेठेत Citroen नं लॉन्च केले आहेत. Citroen […]
Viral Video : महिला योगा (Woman Yoga) करणे वाईट नाही. उलट ते आरोग्याला खूप चांगले आहे. पण, नको त्या ठिकाणी आणि नको त्या पद्धीतीने योगा करणे मात्र नक्कीच वाईट ठरणार आहे. (Watch Video) चुकीच्या ठिकाणी योगा करणे हे किती त्रासदायक आणि आपल्याच अंगाशी येणारे असू शकते, (Shocking Video) याचा प्रत्यय एका महिलेला आला आहे. ही […]
नवी दिल्ली : देशात इंधनाचे वाढते दर पाहता आजकाल इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. अनेक कंपन्यांनी आपली इलेक्ट्रिक वाहने बाजारात सादर केली आहे. यातच वाहनधारकांसाठी एक महत्वाची तसेच आनंदाची माहिती समोर आली आहे. Citroen India ने देशात eC3 इलेक्ट्रिक हॅचबॅक 11.50 लाख (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केली आहे. विशेष म्हणजे जर तुम्हाला ही इलेक्ट्रिक […]
मोबाईल फोनच्या दुनियेतील मोठं नाव असलेल्या नोकिया गेल्या काही वर्षात बाजारातून बाहेर जाताना दिसत होता. पण नोकियाने ६० वर्षांनंतर पहिल्यांदा आपला लोगो बदलला आहे. लोगो बदलल्यानंतर नोकिया पुन्हा एकदा बाजारात जोरदार आगमन करणार असल्याच्या चर्चा आहेत. नोकिया कंपनीने काल आपला नवा लोगो प्रसिद्ध केला आहे. This is Nokia, but not as the world has seen […]
नवी दिल्ली : बहुतेक लोक आजकाल ऑटोमॅटिक कार घेण्यास प्राधान्य देतात. क्लच आणि ब्रेक्सचा वारंवार वापर टाळण्यासाठी स्वयंचलित गिअरबॉक्सेसचा अधिक वापर केला जातो. त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. लेटेस्ट फीचर्स व अत्याधुनिक सुविधा असलेल्या कारची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे, ज्यामुळे ऑटोमेकर्स त्यांच्या कार शक्तिशाली वैशिष्ट्यांसह सुसज्ज करत आहेत. जर तुम्ही देखील स्वतःसाठी नवीन ऑटोमॅटिक […]
मुंबई : आरबीआयने (RBI) ५ सहकारी बँकांवर (Cooperative Banks) विविध निर्बंध लावले आहेत. या निर्बंधांमध्ये पैसे काढण्यावर बंदी देखील समाविष्ट आहे. या बँकांवर निर्बंध ६ महिने कायम राहणार आहेत. (RBI Office Attendant) यामुळे या बँकेचे ग्राहक बँकेत जमा केलेले पैसे काढू शकणार नाहीत. तसेच या बँका (RBI Banned 5 Banks) आरबीआयच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही नवीन […]