- Letsupp »
- life style
लाईफस्टाईल
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Horoscope Today: ‘मिथुन’ राशींना मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…
Horoscope Today 30 August 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
-
नाबार्ड डेअरी लोन योजना आहे तरी काय? कोणाला, कसा घेता येणार फायदा?
Govt Schemes : डेअरी फार्मिंग योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांना व्याजाशिवाय कर्ज देणे, त्यामुळे ते आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालवू शकतील. दुधाच्या उत्पादनास चालना दिल्याने बेरोजगारीच्या प्रमाणात घट होऊन ग्रामीण भागात नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. फणा काढाल तर ठेचणारच; महादेव जानकरांचा भाजपला कडक शब्दांत इशारा अनुदान आणि लाभ : – अर्जदार दुग्ध उत्पादनांवर प्रक्रिया […]
-
Raksha Bandhan 30 की 31 ऑगस्टला? राखी बांधण्यासाठी नेमका शुभ मुहूर्त कोणता?
Raksha Bandhan 2023 : हिंदू धर्मामध्ये रक्षाबंधन (Raksha Bandhan) सण अत्यंत महत्वाचा मानला जातो. हा सण बहिण-भावाच्या प्रेमाचं प्रतिक मानला जातो. हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याचबरोबर हिंदू धर्मामध्ये मुहूर्त, तिथी आणि काळ यांनाही महत्व दिलं जातं. त्यातच यंदाचा रक्षाबंधनचा सण 30 ऑगस्टला साजरा करायचा की 31 ऑगस्टला याबद्दल मोठा संभ्रम निर्माण […]
-
मुकेश अंबानींचा आता विमा क्षेत्रात प्रवेश, एलआयसीला देणार टक्कर
Reliance Industries : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) लवकरच विमा क्षेत्रात प्रवेश करणार आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Reliance Industries) 46 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) त्यांनी घोषणा केली आहे. लवकरच Jio Financial Services कंपनी विमा क्षेत्रात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. या कंपनीचे अलीकडेच रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये विलिनीकरण करण्यात आले आहे आणि शेअर […]
-
नॅशनल सीड्स कॉर्पोरेशनमध्ये बारावी पास ते पदवीधारकांसाठी बंपर भरती, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
National Seeds Corporation Recruitment 2023 : नॅशनल सीड्स कॉर्पोरेशनने (National Seeds Corporation) काही पदांसाठी भरती काढली आहे. या भरतीअंतर्गत कनिष्ठ अधिकारी, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 89 जागा भरल्या जातील. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज भरणं 28 ऑगस्टपासून सुरू होणार असून […]
-
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत प्लॅस्टिक मल्चिंग अनुदान योजनेचा लाभ कोणाला, कसा घेता येईल?
Govt.Schemes : शासनाकडून आता तंत्रज्ञानयुक्त शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मल्चिंग पेपरचा (Plastic Mulching paper) वापर करुन शेती करण्यासाठी शासनाकडून या पेपरसाठी 50 टक्के अनुदान दिले जाते. शेतामध्ये ओलावा टिकून राहण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करत असतात. शेतात मल्चिंग पेपरचा वापर करुन किडीचा प्रादुर्भाव, अतिउष्ण तापमान, अवकाळी पाऊस आदी नैसर्गिक आपत्तींचा […]









