Daily Horoscope 10 March 2023 : ग्रहांच्या स्थितीवरुन भविष्याचा अंदाज बांधला जातो. राशीभविष्यानुसार 10 मार्च हा दिवस काही राशीच्या लोकांसाठी धोकादायक आहे. अपघात होण्याची देखील भिती आहे. यामुळे घाई करु नका विशेष खबरदारी घ्या. सर्व 12 राशींसाठी कसा आहे. 10 मार्च हा दिवस जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य. मेष (Aries) : मेष राशीच्या लोकांनी […]
मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik Passes Away)यांचं निधन झालं आहे. सतीश कौशिक यांनी वयाच्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं (Heart Attack)त्यांचा मृत्यू झाला आहे. कौशिक यांच्या निधनानं संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सतीश कौशिक यांचा मृतदेह सध्या गुडगावमधील फोर्टिस रुग्णालयात ठेवला आहे. शवविच्छेदनानंतर आज दुपारी त्यांचं पार्थिव मुंबईमधील […]
सरकारी नोकरीच्या (Govt job) शोभात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) लॉ क्लर्क (Law Clerk) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती प्रक्रिया केली जात आहे. या संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर या पदभरती संदर्भातले नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयात जाहीर करण्यात आलेल्या भरतीचा जाहिरात क्रमांक 1502/2019-20(Law Cleark)/2459 असा आहे. या नोटीफिकेशमध्ये […]
Horoscope 9 March : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य. मेष : आजचा तुमचा दिवस चांगला जाणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होण्याची शक्यता आहे. वृषभ : आजच्या दिवशी तुम्ही जे मोठे निर्णय घेणार आहात, ते पुढे […]
मुंबई : सध्या राज्यात ब्रेस्ट कँसरच्या रुग्णानाचे प्रमाण वाढते असल्याचे दिसते. अगोदर हा आजार जास्त वयाच्या म्हणजे 60 वर्ष वयापुढील महिलांना व्हायचा मात्र आता हा आजार कमी वयातील महिलांना देखील होत असल्याने भीती वाढली आहे. परंतु या आजारबाबत महिला दिनी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय घेतला आहे. आज बुधवार असल्यामुळे आज पासून प्रत्येक बुधवारी शासकीय वैद्यकीय […]
Summertime : मुंबईतील ताज हॉटेल (Taj Hotel in Mumbai) हे जगातील नामांकित कंपन्यांपैकी एक मानले जाते. या हॉटेलची इमारत ही एक ट्रेडमार्क बिल्डिंग आहे. जेआरडी टाटा यांनी हे हॉटेल बांधले आहे. 16 डिसेंबर 1903 रोजी या हॉटेलचा शुभारंभ झाला होता. हे हॉटेल बांधण्यामागे एक रोचक कथा सांगण्यात येते. जेआरडी टाटा एकदा ब्रिटेनला फिरण्यासाठी गेले होते. […]