पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation) काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाची बातमी आहे. पुणे महानगरपालिकेत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. http://www.pmc.gov.in/ या महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर या भरती विषयीची माहिती देण्यात आली आहे. या जाहिरातीत भरल्या जाणाऱ्या एकूण रिक्त पदांसाठी शैक्षणिक अहर्ता, अर्ज कसा करावा, अर्ज करण्याची अंतिम तारीख, वेतन आणि वयोमर्यादा […]
LetsUpp | Govt.Schemes राष्ट्रीय स्तरावर अस्वच्छ काम करणा-या सफाई कामगारांचे (cleaners)व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्याकरिता राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ (National Sanitation Personnel Finance and Development Corporation), या महामंडळाची स्थापना केली असून, या योजनेत 5 लाखापर्यंत अर्थसहाय्य (financial assistance) केले जाते. हे अर्थसहाय्य सफाई कामगार व त्यांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी राष्ट्रीय सफाई […]
जर तुम्ही 10 वी पास असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. दहावी पास आणि आयटीआयचं शिक्षण पूर्ण असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. कारण, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने (Directorate of Vocational Education and Training) या उमेदवारांसाठी ७०० हून अधिक जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या संस्थेच्या अनिकृत संकेतस्थळावर या पदरभरती संदर्भातले नोटिफिकेशन […]
मुंबई : निरोगी शरीरासाठी आहार हा महत्वाचा आहे तशीच झोप देखील महत्वाची आहे. यातच जर आवश्यक झोप न मिळाल्यास शरीराक समस्या उद्भवतात. यामध्ये डोके दुखणे, पित्ताचा त्रास सुरु होणे, आदी समस्या उद्भवतात. यासाठी डॉक्टर योग्य वेळेत झोपण्याचा सल्ला देतात. मात्र अनेकांना लवकर झोप येत नसल्याने या समस्यांना सामोरे लावे जागते. झोप न येण्यामागे अनेक कारणे […]
ट्रान्सजेंडर व्यक्ती, (Transgender) पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणारे पुरुष आणि महिला सेक्स वर्कर्स (sex workers) यांना रक्तदानापासून दूर ठेवण्यासाठी केंद्राने आपली रक्तदाता निवड मार्गदर्शक तत्त्वे स्पष्ट केली आहेत. त्यात केंद्राने सांगितलं की, ट्रान्सजेंडर, सेक्स वर्क हे रक्तदान करू शकत नाहीत. याबाबत स्पष्टीकरण देतांना केंद्रानं म्हटलं की, एचआयव्ही, हिपॅटायटीस बी किंवा सी चा धोका असलेल्या व्यक्तींच्या श्रेणीत […]
Parliament of India Recruitment 2023: सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात असणाऱ्यां युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय संसदेत दुभाषी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती प्रक्रिया केली जात आहे. भारतीय संसद भरती शाखा, लोकसभा सचिवालयाने त्यांच्या संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर या पदभरती संदर्भातले नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले. भारतीय संसदेने जाहीर केलेल्या भरतीचा जाहिरात क्रमांक Advt_No_2-2023 असा आहे. […]