Thane Mahanagarpalika Bharti 2023 : आजच्या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळवणं हे फारच कठीण झालं. मात्र, जर तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेतलं असेल तर ठाणे महानगरपालिकेत (Thane Municipal Corporation) तुमच्यासाठी नोकरीची चांगली संधी संधी उपलब्ध झाली आहे. परिचारिका (Nurse) पदांच्या 100 रिक्त जागा भरण्यासाठी पालिकेने नवीन भरती जाहीर केली आहे. PM Narendra Modi Song: मोदींनी लिहिलेल्या […]
Indian Postal Department Bharti 2023 : भारतीय टपाल विभागात (Indian Postal Department) नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी उपलब्ध आहे. भारतीय टपाल विभागाने पोस्टल असिस्टंट (Postal Assistant), सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी […]
Dhantrayodashi 2023 : आज दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी (Dhantrayodashi 2023) गुरूवारी वसुबारसेपासून दिवाळीला सुरूवात झाली. तर आजच्या धनत्रयोदशीच्या दिवसाला दिवाळीत विशेष महत्त्व आहे. याला छोटी दिवाळीही म्हटले जाते. या दिवशी यमदिप दान केले जाते. पद्म पुराणात सांगितल्याप्रमाणे आणि चालत आलेल्या परंपरेप्रमाणे आजच्या दिवशी दक्षिण दिशेकडे यमासाठी दिवा लावला जातो. जेणे करून अकाल मृत्यू नष्ट होतो. […]
Diwali 2023 muhurat for shopping: दिवाळी (Diwali) हा भारतीयांचा मोठा सण आहे. दिवाळी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात उत्साहात साजरी केली जाते. दिवाळी हा ५ दिवसांचा सण आहे. धनत्रयोदशी (Dhantrayodashi), नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, वसुबारस आणि भाऊबीज अशी पाच दिवस दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते. आज धनत्रयोदशी आहे. NCP Crises : 20 हजार […]
Horoscope Today 10 November: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. परंतु […]
Pune Municipal Corporation Recruitment 2023: अनेकजण सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात आहेत. मात्र, आज स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळवणं महाकठीण झालं आहे. त्यामुळं अनेकजण पात्रता असूनही खाजगी नोकरी करतांना दिसतात. दरम्यान, तुम्ही जर पशुवैद्यकीय शिक्षण घेतलं असेल आणि उत्तम नोकरीची वाट पाहात असाल तर तुमच्यासाठी चांगली नोकरीची संधी उपलब्ध आहे. पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) […]