Ram Shinde on Radhakrishna Vikhe : गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि आमदार राम शिंदे यांच्यात राजकीय संघर्ष सुरु आहे. यावरुन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. राधाकृष्ण विखेंनी बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केले आहे आणि आपण त्यांची तक्रार केली असल्याचे राम शिंदे यांनी म्हटले होते. त्यांच्या या आरोपाला प्रत्युत्तर देताना राम शिंदेंचा […]
Devendra Fadnvis on Nana Patole : मुंबईत 26/11 रोजी घडलेला बॉम्बस्फोट नाना पटोले यांनीच केला असल्याचं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर फडणवीसांनीही आपल्या भाषणात त्यांच्यावर आरोपांचा पलटवार केलाय. बाळासाहेब म्हणाले होते…काँग्रेस सोबत जायची वेळ आली तर मी शिवसेना बंद करेल […]
Ghanshyam Darade On Gautami Patil : राज्यात सध्या फक्त नृत्यांगणा गौतमी पाटीलच्याच (Gautami Patil) कार्यक्रमाची चर्चा सुरु असल्याचं दिसून येतंय. जिथं जिथं गौतमीचा कार्यक्रम असतो तिथं धिंगाणा होणार हे एक गणितचं सुरु आहे. एवढंच नाहीतर नृत्यावरुन गौतमी पाटीलवर अनेकांकडून टीका-टीपण्या करण्यात आल्या होत्या. Maharashtra Politics : बच्चू कडूंचा संयम सुटला; मंत्रिमंडळ विस्तारावरुन थेट फडणवीसांना सुनावलं […]
राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार आवश्यक आहे. कोणी नाराज होऊ नये म्हणून जर मंत्रिमंडळाचा विस्तार सरकाने थांबवला असेल तर हे चुकीचं आहे. यावेळी आमदार आमदार बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावत म्हंटले की जर एखाद्या मंत्र्याकडे आठ-आठ खाती आणि आठ-आठ जिल्ह्याचे पालकमंत्रिपद असेल तर हे चुकीचं आहे. आज ते अमरावतीत प्रसार माध्यमांशी बोलत होते. शिंदे […]
शिल्लकसेनेची एकही मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली नसून पोपट आता मेलाय असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टीकेची तोफ डागली आहे. पुण्यात आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यसमितीची बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचा शिल्लकसेना असा उल्लेख केला […]
Bachu Kadu on Hindu-Muslim violence : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी दंगली घडल्या आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला आणि अमहमदनगर येथे दोन गटात हिंसाचार घडला आहे. या दंगलीमध्ये काहीजणांचा जीवही गेला आहे. अलीकडेच अकोला येथे झालेल्या दंगलीत एकाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन पोलिसांसह अन्य आठ लोकही जखमी झाले आहेत. अकोला दंगलप्रकरणावरुन महाराष्ट्रातील […]