Radhakrishna Vikhe Patil On Vivek Kolhe: पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) हे जिल्हा नियोजन समितीअंतर्गत कोपरगाव विधानसभा मतदारसंघासाठी विकास कामे मंजूर करताना दुजाभाव करत असून, राजकीय द्वेषभावनेतून त्यांनी ग्रामपंचायतींना विविध योजनांतर्गत शासनाकडून मिळणारा निधी जाणीवपूर्वक अडवला आहे. (AHMEDNAGAR News) त्यांनी हजारो दलित, आदिवासी समाजबांधवांसह गोरगरीब जनतेला शासकीय विकास निधीपासून वंचित ठेवले आहे. ते […]
BJP Leader Bala Bhegade Comment on Elections 2024 : लोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुका. या निवडणुकांची जय्यत तयारी राज्यात (Elections 2024) सुरू आहे. सध्याच्या पॉलिटिकल पिक्चरमध्ये अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपबरोबर सत्तेत आहे. त्यामुळे या पक्षाची राजकीय ताकद ओळखून जागावाटप करावं लागणार आहे. कोणता मतदारसंघ कुणाला मिळणार?, कुणाचा पत्ता कट होणार? याचा निर्णय अद्याप […]
सातारा : शरद पवार यांची २०१९ मधील साताऱ्यातील पावसाची सभा आठवतेय? (Satara Lok sabha constituency) होय. याच सभेचा मोठा परिणाम तेव्हा विधानसभा निवडणुकीच्या निकालावर झाला होता. या सभेचा सर्वाधिक फटका तेव्हा उदयनराजे (Udayanraje) यांना बसला. साताऱ्याच्या जनतेने त्यांचा ६० हजारांच्या फरकाने दणदणीत पराभव केला. या सभेच्या सहा महिने आधी याच जनतेने त्यांना राष्ट्रवादीच्या चिन्हावर खासदार […]
नवनीत राणा आणि रवी राणा. महाराष्ट्रातील खासदार आणि आमदार दाम्पत्य. बायको खासदार आणि नवरा आमदार ते देखील अपक्ष असा दुर्मिळ योगायोग या दाम्पत्याने जुळवून आणला. एका बुलेटवरुन फिरणारे हे दाम्पत्य महाराष्ट्रात कायमच चर्चेचा विषय असतो. ही चर्चा कधी कधी हनुमान चालिसा, कधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरील टीका तर कधी स्थानिक लोकप्रतिनिधींशी […]
Buldhana News : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी (Sanjay Gaikwad) पोलिसांच्या काठीने एका युवकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव मिरवणुकी दरम्यानचा असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली असून गायकवाड यांच्या या वर्तणुकीवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. […]
IMD Weather Update in Maharashtra : मागील चार ते पाच दिवसांपासून देशातील हवामानात मोठा बदल झाला आहे. महाराष्ट्रासह (Weather Update) अनेक राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी तर गारपीट झाली आहे. या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील पिके आणि फळबागा उद्धवस्त झाल्या आहेत. आणखी दोन दिवस अशीच परिस्थिती […]