आज UGC ची नवी वेबसाईट लॉंच होणार, एका क्लिकवर मिळणार विविध विषयांची माहिती

आज UGC ची नवी वेबसाईट लॉंच होणार, एका क्लिकवर मिळणार विविध विषयांची माहिती

New Website Launch of UGC : आज विद्यापीठ अनुदान आयोगाची (UGC) नवी वेबसाईट आजपासून लॉंच होणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्यानुसार हे वेबपोर्टल तयार करण्यात आलं आहे. यावर विद्यार्थी आणि प्राध्यापकांना एका क्लिकवरती यूजीसी, विद्यापीठ, कॉलेजमधील विविध योजना, डीजीटल शिक्षण याची महिती मिळणार आहे.

Prashant Kishor : कर्नाटकमधील विजयामुळे Congress ने फारसं खूश होऊ नये

उच्च शिक्षणाशी संबंधित योजना, प्रवेळ प्रक्रिया, शुल्क नोटीस, त्यासोबतच परिपत्रकं, हे पाहणं या पोर्टलद्वारे सोप होणार आहे. युजीसी आणि डीजीटल शिक्षणावरही लक्ष केंद्रीत कऱणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर एखाद्या विद्यापीठात प्रवेश घेण्यापूर्वी त्याची माहिती घ्यायची असेल तर ती माहिती देखील या वेबसाईटवर दिसणार आहे. उत्साह असं या पोर्टलच नाव असणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube