मुंबई महानगरपालिका; किती उमेदवार मराठी?, गुजराती अन् साऊथ इंडियनचीही मोठी संख्या

या निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या मराठी उमेदवारांची यादी समोर आली आहे. तसेच हिंदी भाषिक, गुजराती आणि इतर विजयी उमेदवारांची माहिती समोर आली आहे.

  • Written By: Published:
News Photo   2026 01 19T203518.739

मुंबई महानगरपालिकेत (BMC) महायुतीला बहुमत मिळाले आहे. मुंबईत भाजपला 89 आणि शिवसेनेला 29 जागा मिळाल्या आहेत. तर ठाकरे बंधुंना 71 आणि काँग्रेसला 24 जागा मिळाल्या आहेत. तसेच इतर आणि अपक्षांना 12 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत मराठी अस्मिता आणि हिंदी भाषेचा मुद्दा चर्चेत होता. आता या निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या मराठी उमेदवारांची यादी समोर आली आहे. तसेच हिंदी भाषिक, गुजराती आणि इतर विजयी उमेदवारांची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मराठी उमेदवार

तेजस्वी घोसाळकर
प्रकाश दरेकर
मंगेश पांगारे
संजय घाडी
दीक्षा कारकर
गणेश खणकर
योगिता पाटील
अदिती खुरसुंगे
सारिका झोरे
सीमा शिंदे
श्वेता कोपरगावकर
शिल्पा सांगोरे
दक्षता कवठणकर
दिपक तावडे
लीना देहेरकर
धर्मेंद्र काळे
निलम गुरव
सचिन पाटील
गीता भंडारी
योगीता कदम
सुरेखा परब
पुष्पा कळंबे
तुळशीराम शिंदे
सुहास वाडकर
धनश्री भरडकर
अजित रावराणे
संजय कांबळे
योगीता कोळी
संगीता कोळी
वर्षा टेंबवलकर
प्रिती सातम
जितेंद्र वळवी
अंकित प्रभू
यशोधर फणसे
सायली कुलकर्णी
रुपेश सावरकर
विठ्ठल बंदेरी
दिपक कोतेकर
विद्या कांगणे
प्रमोद सावंत
प्रकाश मुसळे
शिवानी परब
मानसी जुवाटकर
सोनाली साबे
अंजली सामंत
मिलिंद शिंदे
पूजा महाडेश्वर
शर्वरी परब
गीतेश राऊत
सगुण नाईक
रोहिणी कांबळे
प्रज्ञा भुतकर
हरी शास्त्री
अलका केरकर
चिंतामनी निवाटे
स्वप्ना म्हात्रे
हेतल मोरवेकर
प्रकाश गंगाधरे
अनिता वैती
प्रभाकर शिंदे
दिपीका घाग
सुरेश शिंदे
आशा कोपरकर
दिपक सावंत
साक्षी दळवी
दिपमाला बढे
राजुल पाटील
जागृती पाटील
श्वेता पावसकर
सुनीता जाधव
राजेश सोनकावळे
विश्वास शिंदे
प्रियदर्शनी ठाकरे
सुनील मोरे
सुरेश आवळे
अर्चना भालेराव
स्वरुपा पाटील
सई शिर्के
अश्विनी मते
राखी जाधव
रितू तावडे
निर्मिती कानडे
नवनाथ बन
विजय उबाळे
विठ्ठल लोकरे
अपेक्षा खांडेकर
दिनेश पांचाळ
समृद्धी काते
प्रज्ञा सदाफुले
अंजली नाईक
सुषम सावंत
वैशाली शेंडकर
आशा मराठे
मिनाक्षी पाटणकर
महादेव शिवगण
स्नेहल शिवकर
अश्विनी माटेकर
सरीता म्हस्के
चित्रा सांगळे
प्रकाश मोरे
किरण लांडगे
विजयेंद्र शिंदे
शैला लांडे
हरिश भांदिंर्गे
मीनल तुर्डे
प्रविणा मोरजकर
राणी येरूनकर
राजेश्री शिरवडकर
शिल्पा केळुसकर
मानसी सातमकर
अमेय घोले
तृष्णा विश्वासराव
अनिल कदम
मिलिंद वैद्य
आशा काळे
अर्चना शिंदे
हर्षला मोरे
शितल गंभीर
विशाखा राऊत
यशवंत किल्लेदार
हेमांगी वरळीकर
निशिकांत शिंदे
विजय बाणगे
पद्मजा चेंबुरकर
वनिता नरवणकर
आबोली खाड्ये
किशोरी पेडणेकर
उर्मिला पांचाळ
श्रद्धा जाधव
श्रद्धा पेडणेकर
किरण तावडे
सुप्रिया दळवी
सचिन पडवळ
रोहिदास लोखंडे
रमाकांत रहाटे
यामिनी जाधव
सोनम जामसुतकर
अजय पाटील
संतोष ढाले
राजेश्री भाटणकर
स्नेहल तेंडुलकर
सन्नी सानप
संपदा मयेकर
ज्ञानराज निकम
हर्षिता नार्वेकर
मकरंद नार्वेकर
गौरवि नार्वेकर

गुजराती उमेदवार

जितेंद्र पटेल
जिज्ञासा शाह
संध्या दोशी
हिमांशु पारेख
धवल वोरा
हर्ष पटेल
लक्ष्मी भाटिया
संदीप पटेल
रोहन राठोड
अनिष मकवानी
सुनिता मेहता
केशर पटेल
हेतल गाला
नील सोमय्या
धर्मेश गिरी
कशिश फुलवरिया
साक्षी कनोजीया
कल्पेशा कोठारी
गौरंग झवेरी
आकाश पुरोहित
रिटा मकवाना

हिंदी / उत्तर भारतीय उमेदवार

रेखा यादव
राणी द्विवेदी
शिवकुमार झा
स्वाती जयस्वाल
अजंता यादव
मनीषा यादव
योगेश वर्मा
सिद्धार्थ शर्मा
संगीता शर्मा
विक्रम राजपूत
दिव्या सिंह
सुधा सिंह
ममता यादव
दिशा यादव
ज्योती राजभोज
चंदन शर्मा
रेखा यादव

मुस्लिम उमेदवार

कमरजहो सिद्धिकी
हैदर अली शेख
रफिक शेख
जिशान मुल्तानी
सबा हारून खान
मेहर हैदर
नाझिया सोफी
जगदिश्वरी अमीन
इब्राहम कुरेशी
आयेशा खान
रेहबर खान
सकीना शेख
मेहजबीन खान
जमीर कुरेशी
समीर पटेल
रोशन शेख
शबाना शेख
शबाना काझी
खैरुनुसा हुसैन
आमीर खान
अशरफ आझमी
समन आझमी
सइदा खान
बुशरा मलीक
आयशा वनू
सजिदाबी खान
इरम सिद्दीकी
वकार खान
अमरीन अब्राहनी
नसीमा जुनेजा
रुक्साना पारक

दाक्षिणात्य/ मिश्र उमेदवार

शिवानंद शेट्टी
निशा बंगेरा
तेजिंदरसिंग तिवाना
श्रीकला पिल्ले
लीना रावत
रितेश राय
तुलीप मिरांडा
अमीन जगदीश
कॅरन डिमेलो
टी. एम. जगदीश
जोसेफ कोळी
भास्कर शेट्टी

follow us