- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 4 months ago
- 4 months ago
- 4 months ago
-
अहिल्यानगरमध्ये मोठी राजकीय उलथापालथ? माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आज भाजपमध्ये प्रवेश करणार?
राहुरीचे माजी आमदार आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
-
आरक्षण मिळाल्याशिवाय मी माघारी फिरणार नाही… उन्हात उपोषण सुरू केल्यानंतर मनोज जरांगेचा सरकारला इशारा
कोणत्याही परिस्थितीत लाठीचार्जसारखा प्रकार करण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा मराठा समाज असे आंदोलन उभे करेल ज्याचा सरकारने विचारही केला नसेल.
-
फुगेवाडी विषारी दारू दुर्घटना, महापौर रवी लांडगेंची मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या मदतीची घोषणा
फुगेवाडीतील मृतांच्या कुटुंबीयांना महापालिकेतर्फे एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा महापौर रवि लांडगे यांनी केली आहे.
-
लाखो शिक्षकांना दिलासा; TET पास होण्यासाठी एक वर्षाची मुदत, मात्र परीक्षा अनिवार्य असल्याचा सुप्रीम कोर्टाचा पुनरुच्चार
शिक्षकांना पात्रता मिळविण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळाला असला, तरी TET परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
-
विषारी दारू प्रकरणात मोठी कारवाई, पुणे पोलीस दलातील तीन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही कारवाई करत संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.
-
मोठी बातमी : तुकाराम मुंढेंचा रामदेवबाबांच्या पतंजलीला दणका ! राज्यभरात 73 लाखांची औषधे जप्त
Tukaram Mundhe- औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व इतर अनुषंगिक कायदे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढे थेट कायदेशीर न्यायालयीन कारवाई करण्यात येईल.









