Chandwad Court : शनिवारी 5 एप्रिल रोजी चांदवडच्या न्यायालयाबाहेर अजब घटना घडली ज्याची चर्चा सध्या संपूर्ण नाशिक (Nashik) जिल्ह्यात होताना
Ajit Pawar On Goons Beat Baramati Hotel Owner : बारामतीत (Baramati) मेडिकल कॉलेजवळ असलेल्या एका हॉटेल मालकाला तीन गुंडांनी अमानुष मारहाण केल्याची घटना झाली होती. ही सर्व घटना हॉटेलजवळ असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तीन गुंडांना अटक करण्यात आली होती. बीडमध्ये मागील काळात गुन्हेगारी घटनांचे सत्र सुरू होते, ही घटना देखील […]
मी ज्या चुका केल्या त्याच तुम्ही केल्या. आता मनपा निवडणुकीत आमच्या जातीला एवढं तिकीट द्या म्हणत लोक येतील तेव्हा बावनकुळेंना कळेल माझ्यावरही हे बेतलं होतं
Minister Muralidhar Mohol On Dinanath Mangeshkar Hospital : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) पैशाअभावी उपचार न दिल्याने तनिषा भिसे नावाच्या गर्भवती महिलेचा मृत्यू झालाय. यावर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी म्हटलंय की, समाजातल्या प्रत्येक स्तरातून झालेल्या घटनेचा निषेध झाला आहे. अत्यंत संवेदनशील अशी ही घटना आहे. […]
Eknath Khadse Allegations On Girish Mahajan Aaffair : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी महायुती सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केलेत. माध्यमांसोबत बोलताना खडसे (Eknath Khadse) म्हणाले की, अनिल थत्ते यांनी गिरीश महाजन यांच्या संदर्भात गंभीर आरोप केलाय. की, ते रात्री एक वाजेनंतंर एका महिला आयएस अधिकाऱ्याला त्यांनी […]
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना एक निनावी पत्र मिळालं आहे. या पत्रात त्यांच्या मुलाच्या हत्येचा कट शिजत असल्याची माहिती देण्यात आली आहे.