विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर भाजपने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे.
अजित पवारांनी प्रफुल पटेल, माणिकराव कोकाटे अशा लोकांना लगाम नाही घातला तर त्यांचं काही खरं नाही.
आजपर्यंत केलेल्या कामाची कोणतीही जाणीव न ठेवता, रागावलेल्या मोर्चातील एका समूहाने पब्लिक रिलेशन ऑफिसर्सच्या अंगावर चित्तर फेकली...
धनंजय मुंडे मंत्री झाल्यानंतर हे जे दलाल लोक आहेत. ते आमच्या घरात थेट स्लीपर घालून येत होते. आज या लोकांकडे मोठी संपत्ती आहे.
नाशिक : एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी न देण्यावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी अवकाळीची पाहणी करण्यासाठी आले असता वादग्रस्त विधान करत बळीराजालाच सुनावल्याचं समोर आले आहे. कर्जमाफीच्या पैशातून लग्न, साखरपुडा करता अशा शब्दत कोकाटेंनी कर्जमाफीबाबत विचारणाऱ्या करणाऱ्या शेतकऱ्याला सुनावले आहे. कोकाटेंच्या या विधानावरून विरोधकांच्या आक्रमक प्रतिक्रिया समोर येण्यास सुरूवात झाली […]
वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुनच सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि त्यांच्या साथीदारांनी आम्हाला मारहाण केली अशी तक्रार महादेव गित्तेने केली आहे.