Student molested नागपूरच्या सरकारी मुलींच्या वसतिगृहामध्ये घुसून एका अज्ञाताने एका विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
सूरज चव्हाण रात्री गुपचूप पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर पहाटेच्या सुमारास त्याला जामीनही मंजूर झाला.
Lokmanya Tilak National Award To Nitin Gadkari : लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची (Lokmanya Tilak National Award) घोषणा झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना (Nitin Gadkari ) यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार 1 ऑगस्ट रोजी देण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक हा 43 वा राष्ट्रीय पुरस्कार यंदाच्या वर्षी गडकरींना दिला जाणार […]
Pooja Khedkar चे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट रद्द करण्याचा निर्णय नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी घेतला आहे.
Tanushree Dutta Crying Video : ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटातून चाहत्यांच्या (Bollywood News) मनात खास स्थान निर्माण करणाऱ्या तनुश्री दत्ताला कोण ओळखत नाही. सध्या तनुश्री तिच्या वैयक्तिक आयुष्यातील बाबींमुळे चर्चेत आहे.बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने (Tanushree Dutta) दावा केला आहे की, गेल्या 4 ते 5 वर्षांपासून तिच्याच घरात तिचा छळ केला जात आहे. तिला मंगळवारी पोलिसांना […]
Mahadev Munde Post Mortem Report : बीड (Beed) जिल्ह्यातील परळी येथे जवळपास 20 महिन्यांपूर्वी व्यापारी महादेव मुंडे यांची अमानुष पद्धतीने हत्या झाली होती. मात्र, इतका कालावधी उलटल्यानंतरही या हत्याकांडातील एकाही आरोपीला अटक करण्यात (Mahadev Munde Post Mortem Report) आलेली नाही. आता या प्रकरणाचा शवविच्छेदन (PM) अहवाल समोर आलाय. त्यातून या हत्येच्या थरारक आणि (Beed Crime) […]