दोन शिवसैनिक सध्या जोरदार एकमेकांवर तुटून पडले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी आज पुन्हा धमाका उडवला.
राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व सुधारित शेती पद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी परदेश अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
Rohit Pawar Again Allegations On Manikrao Kokate : अधिवेशनात ‘रमी’ खेळल्याचा आरोप कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर होत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी (Rohit Pawar) पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. सभागृहाचं कामकाज सुरू असताना, गंभीर विषयावर चर्चा सुरु होते. परंतु मंत्री महोदय रमी खेळत होते, असा ठपका ठेवत रोहित पवारांनी कोकाटेंनी तात्काळ राजीनामा द्यावा, […]
Santosh Deshmukh हत्या प्रकरणावर आज 22 जुलै 2025 रोजी सुनावणी पार पडली. यामध्ये आरोपी वाल्मिक कराडचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
DYSP Santosh Khade : अहिल्यानगर ( Ahilayangar) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पोलीस पथकामध्ये एक नाव अत्यंत चर्चेत आहे ते म्हणजे संतोष खाडे (Santosh Khade) यांचे. आपल्या धडाकेबाज कारवाईमुळे खाडे यांची जिल्ह्यात एकच चर्चा सुरु झाली आहे. तीन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यात दाखल झालेल्या पर्यविक्षाधीन पोलीस उपाधिक्षक संतोष खाडे यांनी गेल्या महिनाभरात नगर जिल्ह्यात एकामागून एक केलेल्या […]
Police अहिल्यानगर शहरामध्ये पोलिसांनी थेट आरोपींकडून गुन्हा दाखल न करण्यासाठी खंडणी घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.