Shrikant Sir Criticized Uddhav Thackeray : संसदेत वक्फ दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान (Waqf Amendment Bill) महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्ष एकमेकांशी भिडले. एका बाजूला एकनाथ शिंदेंची शिवसेना होती, तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंची शिवसेना होती. एकनाथ शिंदे आज भाजपसोबत उभे आहेत आणि बराच काळ भाजपसोबत असलेले उद्धव ठाकरे विरोधी (Uddhav Thackeray) पक्षांसोबत, म्हणजेच वक्फ विधेयकाविरुद्ध उभे आहेत. […]
Devendra Fadanvis यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी अजित पवारांच्या नावाचा उल्लेख करत शरद पवारांना चांगलाच टोला लगावला आहे.
Pune Crime News Bride Give Grooms Killing Contract : पुण्यातून (Pune) पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आलीय. लग्नाआधीच साखरपुडा अन् प्रीवेडिंग शुट झालं होतं. परंतु नवरीला मात्र नवरदेव पसंत नव्हता, त्यामुळे तिने नवऱ्याच्या हत्येचा भयंकर कट (Crime News) रचला. लग्न मोडण्यासाठी तिने थेट होणाऱ्या नवऱ्याला संपवण्याचाच निर्णय घेतला. त्याला मारण्याची सुपारी (Bride Give Grooms Killing […]
Daughter In law killed Mother In Law In Jalna : मागील काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटना (Jalna) वाढत आहे. असं असताना आता जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. जालन्यात सुनेनेच सासूची हत्या केल्याचं समोर (Crime News) आलंय. सविता संजय शिंगारे, असं हत्या झालेल्या 45 वर्षीय महिलंच नावं आहे. तर प्रतीक्षा शिंगारे असं आरोपी (Daughter […]
पाकिस्तानी चित्रपट अबीर गुलालच्या रिलीजवर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेकडून आक्षेप घेण्यात आला असून चित्रपटाच्या रिलीजला कडाडून विरोध दर्शवलायं.
हाराचा बोझा आहे मानगुटीवर. काही देऊ नका. कर्मधर्म संयोगाने, आईवडिलांच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने बरं चाललंय आमचं. काही