Suresh Dhas यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि तृप्ती देसाई या दोघींनाही उत्तर दिलं आहे.
वक्फ बोर्ड ही मुस्लिम समाजाने दान केलेली मालमत्ता असून तुमच्या पप्पाची जहागीर नाही, असं रोखठोक भाष्य एमआयएमचे नेते इम्तियाज जलील केलंय.
CM Devendra Fadnavis Meeting 12 Important Decision : मुंबईत मंत्रालयामध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या (CM Devendra Fadnavis) नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये 12 महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याचं समोर आलंय. तर या निर्णयांमध्ये गृह, ऊर्जा, जलसिंचन आणि बांधकाम विभागाचा समावेश आहे. आज मंत्रिमंडळाची (Fadnavis Cabinet Meeting) ही बैठत सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. […]
सुनावणीच्या पार्श्वभूमीवर दिशाचे वडील सतिश सालियन यांच्या वकिलांनी पत्रकार परिषद घेऊन थेट न्यायाधीशांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न उपस्थित केले आहेत.
MLA Mahesh Landge On 4 liquor shops sealed : भोसरी (Bhosari) मतदार संघातील 4 दारु दुकाने ‘सील’ करण्यात आली आहेत. यासंदर्भात आमदार महेश लांडगे यांची (Mahesh Landge) प्रतिक्रिया समोर आली आहे. महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 मधील नियमांचे उलंघन करुन रहिवाशी क्षेत्रात सर्वसामान्य नागरिक आणि सोसायटीधारकांना त्रासदायक ठरणाऱ्या 4 दारु विक्री दुकानांचा (liquor shops sealed) जिल्हाधिकारी […]
Mahadev Geete Wife Meera Geete Allegations On Valmik Karad : बीड कारागृहात (Beed News) कराड आणि गीते टोळीत मोठा राडा झालाय. बीडच्या कारागृहामध्ये वाल्मिक कराड (Valmik Karad) आणि बबन गीते गँगचा महादेव गीते (Mahadev Geete) हे एकमेकांना भिडल्याचं समोर आलंय. दरम्यान आता महादेव गीतेच्या पत्नीच्या आरोपांमुळे याप्रकरणात नवीन ट्विस्ट येताना दिसत आहे. बीड कारागृहात हिंडकर […]