उत्तरेकडून थंड वाऱ्यांचा प्रवाह होत असल्याने राज्यातील अनेक भागांत पुढील दिवसांत थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलायं.
अजित पवार गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला असून मंत्री माणिक कोकाटे यांचे समर्थक नामदेव लोंढे यांनी शिंदे गटात प्रवेश केलायं.
नवी मुंबईतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनधिकृतपणे अनावरण केल्याप्रकरणी अमित ठाकरे यांच्यासह 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आलायं.
झुबेर हंगरगेकर हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून पुण्यातील कल्याणीनगर येथील नामांकित आयटी कंपन्यांमध्ये नोकरी केलेली आहे.
पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू असून सीएनजी सेवा लवकरच पूर्ववत करण्यात येईल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.
बिहारच्या जनतेने मोदींवर विश्वास दाखवत नितेश कुमार यांच्या सुधनावर विश्वास दाखवत विरोधकांचा सुपाडा साफ केला.