Dr. Pankaj Asia appointed as Ahilyanagar Collector : यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची अहिल्यानगरचे (Ahilyanagar) जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. राज्यातील आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या (Ahilyanagar Collecter) झाल्याचं समोर येत आहे. सिद्धाराम सालीमठ यांची साखर आयुक्तपदी बदली झाल्याने नगरची जागा रिक्त होती. मोठी बातमी! डॉ. पंकज आशिया अहिल्यानगरचे नवे जिल्हाधिकारी, राज्यातील आठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या […]
भागवतला त्याच्या भावाने बळ दिलं. म्हणून भागवतची एवढी हिंमत झाली. मी आज हे सगळं सांगतोय, पण त्यांच्यापासून मला धोका आहे.
Maharashtra Weather Update Heat Wave Alert IMD Prediction : राज्याच्या तापमानात कालपासून मोठी घट (Weather Update) झालीय. तर पुढील पाच दिवस उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज (Heat Wave Alert) आहे. उत्तरेकडून थंड वाऱ्याचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे राज्याच्या तापमानात कालपासून मोठ्या प्रमाणात बदल जाणवतोय. मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या आहेत. मागील दोन […]
मी केलेल्या विधानामुळे गैरसमज झाला. मी स्पष्ट करतो की, मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे आणि प्रत्येकाने मराठी भाषा शिकली पाहिजे.
आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षण बलाचा शोध लावला. पण, त्यांच्याही शेकडो वर्ष आधी वेदांमध्ये गुरुत्वाकर्षणाचा बलाचा उल्लेख करण्यात आलाय
Raju Shetti On State Prisons Scam : राज्यातील कारागृहात 500 कोटींचा घोटाळा गेल्या तीन वर्षात झाला असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी