Ravindra Dhangekar On Eknath Shinde Offer : कॉंग्रेस (Congress) पक्षाचे आंदोलन होत आहेत, बैठका होत आहेत. त्यामध्ये माजी आमदार रविंद्र धंगेकर दिसत नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. यावर ते म्हणाले की, मी वरिष्ठांशी बोललो आहे. कामानिमित्त गावाला गेलो होतो. स्वारगेट प्रकरणी देखील मी बोललो आहे. पक्षाची बाजू मांडतच आहे. मला प्रत्येक बैठकीसाठी फोन […]
Eknath Shinde म्हणाले की, जालन्यातील एसपी यांना या संदर्भात आदेश दिले आहे की, यावर ३०७ नाही. तर थेट मकोकाची कारवाई करा.
जर धनंजय मुंडे यात सामील असते किंवा एक जरी पुरावा सीआयडीला मिळाला असता तर सीआयडीने कारवाई केली असती. - देवेंद्र फडणवीस
औरंगजेबाने संभाजी महाराजांना कपट करून पकडलं, त्यामुळं भारतातल्या हिंदूंच नाही तर मुस्लिमांसाठीही औरंगजेब कधी हिरो असू शकत नाही
बीड हत्या प्रकरण वकील निकम यांच्याकडे सोपवण्याठी इतका वेळ का लागला, याचा खुलासा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
CM Devendra Fadanvis Announced Fourth Mumbai Will Be Built : राज्य सरकारने मुंबईचा (Mumbai) विकास करण्यासाठी अनेक महत्वाचे प्रकल्प सुरू केलेत. लवकरच चौथी मुंबई स्थापन केली जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadanvis) आज केलीय. त्यामुळे आता सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही चौथी मुंबई कशी असेल? कुठे असेल? असे अनेक प्रश्न […]