Uddhav Thackeray Shivsena : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पानिपत झालं. या मोठ्या पराभवानंतर मविआत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. वादही होऊ लागले आहेत. आघाडीत राहायचं की नाही इथपर्यंत चर्चा येऊन ठेपल्या आहेत. यातच आता ठाकरे गटाने काँग्रेस आणि शरद पवार गटाला धक्का देणारा निर्णय घेतला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची […]
अहिल्यानगर शहरातील केडगाव उपनगरात येत्या रविवारी जिजाऊ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
ट्रान्स हार्बरवर ठाणे ते वाशी / नेरूळ अप, डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 11 वाजून 10 मिनिटांपासून ते
Devendra Fadnavis on Ajit Pawar and Eknath Shinde : नागपूरमध्ये काल सायंकाळी जिव्हाळा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. यावेळी घेण्यात आलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. शरद पवार यांनी अलीकडेच संघाच्या कामकाजाचं कौतुक केलं होतं. विधानसभा निवडणुकीत संघाने प्रचाराची योग्य रणनीती आखली होती. त्यामुळे निवडणुकीत घवघवीत यश मिळालं असे शरद […]
बारावीची प्रवेशत्र सर्व उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत.
महिनाभरात दोन्ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील असा दावा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे.