Big Breaking : मोठी बातमी! वाल्मिक कराडअद्याप फरार, सीआयडी पथकाकडून शोध सुरू

खंडणी प्रकरण, संतोष देशमुख हत्या प्रकरण यामध्ये गेली अनेक दिवसांपासून येत असलेलं नाव म्हणजे वाल्मिक कराड. अखेर

  • Written By: Published:
Big Breaking : मोठी बातमी! वाल्मिक कराडला पुणे येथून अटक, सीआयडी पथकाची कारवाई

Valmik Karad arrested : मोठी बातमी समोर आली आहे. फरार असलेल्या वाल्मिक कराडचा सीआयडी पथकाककडून शोथ सुरू आहे. आज संध्याकाळपर्यंत वाल्मिक कराड सरेंडर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. CID च्या अधिकाऱ्याने या वृत्तास दुजोरा दिला आहे.

जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे या चौघांना आधीच अटक केली आहे. तसंच, या प्रकरणात वाल्मिक कराडचही नाव घेतल जातय. विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनी देखील कराडवर या हत्या प्रकरणात संशय व्यक्त केला आहे. असं असलं तरी पोलिसांनी मात्र, कराडवर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे वाल्मिक कराडला कोणत्या गुन्ह्यात अटक करण्यात आली हे पाहण महत्वाचं आहे.

देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी
फरार आरोपी नंबर 1 सुदर्शन घुले
फरार आरोपी नंबर 2 कृष्णा आंधळे
फरार आरोपी नंबर 3 सुधीर सांगळे

follow us