live now
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणी; ठाकरेंना मिळणार ‘सर्वोच्च’ दिलासा? Live
Shiv Sena Party and Symbol Hearing : शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरु असणारी सुनावणी आता अंतिम टप्प्यात पोहचली असून सर्वोच्च न्यायालय
Shiv Sena Party and Symbol Hearing : शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरु असणारी सुनावणी आता अंतिम टप्प्यात पोहचली असून सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल युक्तिवादाला सुरुवात करणार आहे. जाणून घ्या लाईव्ह अपडेट …