किरीट सोमैय्या यांना मारहाण करणारे अटकेत

  • Written By: Published:
किरीट सोमैय्या यांना मारहाण करणारे अटकेत

Kirit Somaiya : फेब्रुवारी महिन्यात महानगरपालिकेच्या आवारात भाजप चे माजी खासदार डॉ किरीट सोमैय्या यांना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी मारहाण केली होती. ह्या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता ह्या प्रकरणी 4 जणांना अटक करून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

5 फेब्रुवारी 2022 रोजी पुणे महापालिका कार्यालयात, माझा वर हल्ला करणाऱ्या उध्दव ठाकरे सेनेचा आणखी 8 लोकांना पुणे पोलिसांनी काल अटक केली. त्यापैकी चौघांना, निलेश रामचंद्र राऊत, अजिंक्य प्रकाश पगारे, संदीप गणपत गरुड विक्रम उर्फ (विकी) कैलास धोत्रे यांना येरवडा तुरुंगात पाठविण्यात आले आहे.

Rule Change : 1 मे पासून ATM आणि GST सह अनेक नियम बदलणार, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

अनिल नारायण दामजी, संजय गवळी उर्फ (लक्ष्मण नागप्‍पा फरीद खाने), अक्षय सिताराम माळकर
यांना अटक होऊन बेलद्वारे सोडण्यत आले. तसेच राजेश मोरे हे अजून पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले नाहीत पण यांनाही अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube