नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र आणि मनसे (MNS) नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांची गाडी अडविल्यामुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी टोल नाकाच फोडला आहे. रात्री सुमारे अडीच वाजता समृद्धी महामर्गावरील सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा टोल नाक्यावर मनसैनिकांचे खळ्ळखट्याक पाहायला मिळाले. या तोडफोडीत टोल नाक्याचे मोठे नुकसान झाले आहे. अद्याप या प्रकरणी […]
Mahadev Jankar criticized BJP : भारतीय जनता पार्टीच्या नेत्या तथा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा सतत येत आहेत. खुद्द मुंडे यांनीही काही प्रसंगी नाराजी बोलून दाखविली होती. काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दोन महिने ब्रेक घेणार असल्याचेही म्हटले होते. त्यांच्या या नाराजीवर त्यांचे मानलेले भाऊ महादेव जानकर यांनी भाष्य केले. जानकर नगर […]
Mahadeo Jankar : एकेकाळी भारतीय जनता पार्टीचे घनिष्ठ सहकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आणि भाजपमध्ये आता खटके उडू लागले आहेत. जानकर आता भाजपवर उघड नाराजी व्यक्त करू लागले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहेत. जानकर नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी भाजपाच्या राजकारणावर घणाघाती टीका केली. Letsupp Special : ‘माझं […]
Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने कहर केला आहे. मुंबईच्या उपसागरात झालेली चक्रीय स्थिती आणि मध्यपूर्व बंगालच्या उपसागरात तयार होणारा कमी दाबाचा पट्टा यांमुळे कोकण आणि मुंबई परिसरात तुफान पाऊस होत आहे. इतकेच नाही मराठवाड्यातील नांदेड आणि विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात तर आभाळचं फाटलं आहे. या बेसुमार पावसाने नद्यांना पूर आला आहे. रस्ते […]
Irshalwadi Landslide : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळण्याच्या दुर्घटनेला आता चार दिवस उलटून गेले आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजूनही 78 जण ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. चार दिवसांच्या अथक परिश्रमांनंतर शंभर पेक्षा जास्त लोकांना वाचविण्यात यशही मिळाले आहे. बुधवारी रात्री मुसळधार पावसात या गावावर मोठी […]
Girish Mahajan : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काल ठिकठिकाणी शुभेच्छा फलक लागले होते. तर आमदार अमोल मिटकरी यांनी तर थेट मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की.. असे ट्विट केले होते. या घडामोडींमुळे काल दिवसभर राज्याच्या राजकारणात याचीच चर्चा सुरू होती. तसेही अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील अशा चर्चा सुरुच […]