एका व्यक्तीला पोत्यात बांधून कारमध्ये टाकण्यात आले आणि त्यानंतर त्या कारला आग लावून जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर.
पृथ्वीराज चव्हाण हे चांगले नेते. असे विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नये. त्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी - मुख्यमंत्री फडणवीस
महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूने महत्चाचे तीन पक्ष आहेत. दरम्यान, महायुतीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.
मुंबईत एकूण 227 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेमध्ये दुबार मतदार आणि चुकीच्या पत्त्यांवर भाष्य केलं.
महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला; 15 जानेवारीला 2026 राज्यातील 29 महापालिकांसाठी निवडणूक होणार असून निकाल 16 जानेवारीला होणार जाहीर.
Maharashtra's comedy and music program चे आयोजन कोपरगाव राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे यांनी केलं आहे.