शिरुर येथे शेतकऱ्याच्या शेतामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील बिगवण येथील मेंढपाळांनी मेंढ्यांचा कळप बसवलेला होता.
पुण्यात अपघातांची मालिका सुरुच असून आज पुन्हा एकदा कात्रज–कोंढवा रस्त्यावर एका शिक्षिकेला आपला जीव गमवावा लागला.
नगरकरांचं स्वप्न अखेर सत्यात उतरलं असून छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण येत्या 16 डिसेंबरला होणार आहे.
नागपुरात काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही म्हणूनच कट रचण्यात आल्याचं स्पष्टीकरण आयएएसस अधिकारी तुकाराम मुंडेंनी दिलंय.
नाशिकच्या तपोवन परिसरात 15 हजार वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आला असून आज वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.
Maharashtra Municipal Corporations Election मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील एकूण 29 महापालिकांच्या निवडणुकांचं बिगुलं अखेर वाजलं