धक्कादायक! मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दिल्ली नियंत्रण कक्षाला मध्यरात्री धमकीचा फोन
Threat to blow up Mumbai with bomb मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्लीतील नियंत्रण कक्षाला मध्यरात्री 2 वाजता हा धमकीचा फोन आला आहे.
Threat to blow up Mumbai with bomb threatening call received by Delhi control room : एक ब्रेकिंग बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. दिल्लीतील नियंत्रण कक्षाला मध्यरात्री 2 वाजता हा धमकीचा फोन आला आहे. त्यानंतर दिल्लीतील नियंत्रण कक्षाने महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली आहे.
मोठी बातमी! MPSC च्या राज्यसेवेसह गट-ब, क पूर्व परीक्षा ऑनलाईन अन् वर्षातून 2,3 वेळा होणार