कलिंगड खाल्ल्याने मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! FDA च्या अहवालानंतर गुढ आणखी वाढलं
watermelon death case त्या कुटुंबाचा मृत्यू नेमका कशाने झाला हे समोर येण्याऐवजी त्यांच्या मृत्यूचं गुढं आणखी वाढलं आहे.
Twist in watermelon death case Mystery deepens after FDA report : मुंबईच्या पायधुनी या भागामध्ये एका कुटुंबाचा कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यू झाला होता. त्या संदर्भात आता अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा अहवाल आहे. त्यामुळे आता त्या कुटुंबाचा मृत्यू नेमका कशाने झाला हे समोर येण्याऐवजी त्यांच्या मृत्यूचं गुढं आणखी वाढलं आहे.
नेमकं प्रकरण काय ?
दक्षिण मुंबईतील परिसरामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा रहस्यमय मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी बिर्याणी आणि त्यानंतर टरबूज खाल्ल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र अन्न व औषध प्रशासनाच्या प्राथमिक तपासणीमध्ये त्यांनी खालेल्या पदार्थांमध्ये कोणतेही विषारी घटक आढळले नाही. त्यामुळे या मृत्यूचे गुढ आता आणखी वाढला आहे.
जबलपूर घटनेतील ‘तो’ फोटो अन् शेवटच्या श्वासापर्यंत दिसली आईची माया पण फॅक्ट चेकमध्ये आढळलं वेगळच
26 एप्रिलला डोकाडिया या कुटुंबातील या चारही सदस्यांचा मृत्यू झाला होता. या मृतांच्या शरीरामध्ये पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मॉर्फिन या वेदनाशक औषधाचे अंश सापडले. तसेच शरीरातील काही उतींचा रंग हिरवा पडल्याने विसेरा नमुनांच्या प्रार्थनेत तपासात काही बाह्य पण आढळल्याची कलिना फॉरेन सूत्राने माहिती दिली. मात्र आता पोलीस टॉक्सिकॉलॉजी अहवालाची प्रतीक्षा करता असून त्यानंतरच या कुटुंबाच्या मृत्यूचे गोड उकलणार आहे.