पाच राज्यांच्या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर; कोणत्या पक्षाला किती जागा; जाणून घ्या सर्वकाही

Assembly Election Results 2026 : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल 4 मे रोजी जाहीर करण्यात आले

Assembly Election Results 2026

Assembly Election Results 2026 : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल 4 मे रोजी जाहीर करण्यात आले असून भाजपने पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी येथे शानदार कामगिरी केली आहे. तर काँग्रेसने केरळमध्ये दहा वर्षांनंतर बाजी मारली आहे. तर दुसरीकडे तमिळनाडूमध्ये अनेकांना धक्का देत टिव्हिकेने यश मिळवले आहे. पाच राज्याचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता देशात भाजपची ताकद आणखी वाढली आहे. जाणून घ्या पाचही राज्याचे संपूर्ण निकाल

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल

एकूण जागा-293
भाजप-207
तृणमूल काँग्रेस- 80
काँग्रेस -02
डावे पक्ष- 02
इतर-02

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल

एकूण जागा-234
द्रमुक- 74
अण्णाद्रमुक-53
टीव्हीके-107
इतर-00

केरळ विधानसभा निवडणुकीचा निकाल

एकूण जागा-140
काँग्रेस-102
डावी आघाडी -35
इतर-03

आसाम विधानसभा निवडणुकीचा निकाल

एकूण जागा-126
भाजप-102
काँग्रेस- 19
इतर-05

पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीचा निकाल

एकूण जागा-30
भाजप- 18
काँग्रेस-06
इतर-06

‘या’ राशींना मिळणार आर्थिक लाभ अन्…, जाणून घ्या सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा राहणार?

राहुरीत अक्षय कर्डीले तर बारामतीत सुनेत्रा पवारांनी मारली बाजी

तर दुसरीकडे राहुरी आणि बारातमी येथे झालेल्या पोटनिवडणुकीत देखील भाजपने बाजी मारली आहे. राहुरीत भाजप उमेदवार अक्षय कर्डीले तर बारामतीमध्ये महायुती उमेदवार सुनेत्रा पवार यांना प्रचंड जनमत मिळाला आहे. राहुरीत अक्षय कर्डीले 112587 मतांनी विजय झाले आहेत. त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गोविंद मोकाटे यांचा पराभव केला. तर बारामती येथे सुनेत्रा पवार 2 लाख 18 हजार 930  इतक्या विक्रमी मतांनी विजयी झाल्या आहेत.

follow us