उद्या मोदींकडून होणार होतं उद्घाटन त्या अगोदरच रिफानरीला भीषण आग; नेमकं काय घडलं?

fire broke out Refinery Modi inaugurate tomorrow राजस्थानमधील रिफायनला भीषण आग लागली. याचं उद्या पंतप्रधान मोदी उद्घाटन करणार आहेत

fire broke out Refinery Modi inaugurate tomorrow

Major fire broke out at Rajasthan Pachpadra Refinery just before Modi scheduled to inaugurate tomorrow : राजस्थानमधील बालोत्रा जिल्ह्यातील पचपद्रामध्ये असलेला भारतातील पहिला ग्रीनफिल्ड इंडिकेटेड रिफायनरी कम पेट्रोल कमिकल कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागण्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या रिफायनरीचं उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार होतं. त्या आदल्याच दिवशी ही दुर्घटना घडली आहे.

Investment Tips : तुमची पण सॅलरी येताच संपतेय? मग, 50-30-20 चा फॉर्म्युला वापरा अन् श्रीमंत व्हा!

ही रिफायनरी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेट लिमिटेड आणि राजस्थान सरकारचा संलग्न प्रकल्प आहे. सोमवारी दुपारी दोन वाजता हा आग लागली. धूराचे लोट दिसताच कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित केली. त्यानंतर बराच वेळ बचाव कार्य तसेच सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Private jet crashes: देशात आणखी एक भीषण विमान अपघात; खासगी विमान झाडाला आदळून डोंगरात कोसळले !

दरम्यान उद्या मंगळवारी 21 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या रिफायनरीचा उद्घाटन करणार आहेत. ज्या ठिकाणी मोदींचे सभा होणार आहे. त्या सभेच्या स्थळापासून 800 मीटर अंतरावरच ही आग लागलेली आहे. त्यामुळे या आगीनंतर जवळच्याच परिसरातमध्ये सभा घेऊन उपस्थिताना संबंधित करणार आहेत.

follow us