Sugar Export Ban : मोदी सरकारचा मोठा निर्णय ; सप्टेंबर 2026 पर्यंत साखर निर्यातीवर बंदी
Sugar Export Ban : मोदी सरकारने मोठा निर्णय घेत सप्टेंबर 2026 पर्यंत साखर निर्यातीवर बंदी घातली आहे. याबाबत एक अधिसूचना जारी करत माहिती
Sugar Export Ban : मोदी सरकारने मोठा निर्णय घेत सप्टेंबर 2026 पर्यंत साखर निर्यातीवर बंदी घातली आहे. याबाबत एक अधिसूचना जारी करत माहिती देण्यात आली आहे. कच्ची, पांढरी आणि शुद्ध (Refined) साखर यांच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावाने सप्टेंबर 2026 पर्यंत बंदी घालण्यात येत असल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.
The Central Government bans the export of sugar with immediate effect till September 30, 2026, or until further orders. Directorate General of Foreign Trade (DGFT) issues a notification amending the export policy from ‘Restricted’ to ‘Prohibited’.
The prohibition will not apply… pic.twitter.com/TwafGBuXRl
— ANI (@ANI) May 14, 2026
बातमी अपडेट होत आहे…