- Letsupp »
- politics
राजकारण
-
अजितदादांनी काढली अलीकडच्या पुढाऱ्यांची लायकी; कार्यकर्त्यांना दिला मोलाचा सल्ला, पाया पडायच्या नादात…
Ajit Pawar Statements Recent Leaders No longer worthy : दोन दिवसांपूर्वी नांदेडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला होता. यावेळी अजित पवार देखील उपस्थित होते. त्यानंतर आज देखील पुन्हा अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न झालाय. यावेळी बोलताना अजितदादांनी कार्यकर्त्यांना एक मोलाचा सल्ला दिलाय. त्यांनी म्हटलंय की, अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे […]
-
दूध भेसळखोरांनो सावधान! राज्य सरकार मकोका लावणार? अजित पवारांनी काय सांगितलं..
Ajit Pawar : दूध आणि तत्सम अन्नपदार्थात होणारी भेसळ ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. हे खपवून घेतले जाणार नाही. दूध आणि तत्सम अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कडक कारवाई करण्यासाठी सध्याच्या कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील. त्यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) […]
-
ईद मुबारक! मुस्लिम बांधवांना भाजपकडून ‘सौगत-ए-मोदी’, जाणून घ्या सविस्तर
BJP Distributes 32 Lakh Saugat A Modi Kits On Ramadan Eid : ईदच्या निमित्तानं (Ramadan Eid) भाजपने एक ऐतिहासिक पाऊल उचललं आहे. ईदच्या निमित्ताने भाजप (BJP) देशभरातील मुस्लिमांना एक मोठी भेट देतंय. भाजप म्हणजेच भारतीय जनता पक्षाने ईदनिमित्त देशभरातील 32 लाख मुस्लिमांना ‘सौगत-ए-मोदी’ (Saugat A Modi) किट देण्याची घोषणा केलीय. ही मोहीम भाजप अल्पसंख्याक आघाडी […]
-
फडणवीसांच्या ‘त्या’ आरोपांवर रोहित पवारांचं स्पष्टीकरण म्हणाले, “खरं काय ते लोकांसमोर..”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर आमदार रोहित पवार यांनी सभागृहातच जोरदार प्रत्युत्तर दिले.
-
‘औरंगजेबाप्रमाणे युतीचा मुद्दा उकरून दिशाभूल…,’ आदित्य ठाकरेंनी दिलं CM फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर उत्तर
Aditya Thackeray Reply To CM Devendra Fadnavis : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी विधानपरिषदेमध्ये बोलताना ठाकरेंसोबतची युती का तोडली? याची इनसाईड स्टोरी सांगितली होती. फडणवीसांनी अप्रत्यक्षरित्या याचा ठपका आदित्य ठाकरेंवर ठेवला होता. त्यावर आता आदित्य ठाकरेंची (Aditya Thackeray) प्रतिक्रिया समोर आलीय. आदित्य ठाकरेंचं उत्तर… आदित्य ठाकरे (Shiv Sena) यांनी म्हटलंय की, युती […]
-
‘महाराष्ट्रात एक नेपाळी फिरतोय…तोच हिंदू धर्म वाचवू शकतो’ अनिल परबांचा हल्लाबोल, ठाकरे मिश्कीलपणे हसले
Anil Parab Called Nepali To Nitesh Rane On Hindutwa : विधान परिषदेमध्ये बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केलीय. त्यांना वाटतं मीच हिंदू धर्म वाचवू शकतो, असा खोचक टोला परबांनी राणेंना लगावला आहे. तर धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करायची अन् जाती […]










