पुण्यात भीषण अपघात! आयशर टेम्पो बस स्टॉपवरील विद्यार्थ्यांमध्ये घुसला, दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर

Horrific accident in Pune Eicher tempo पुण्यातील बोपदेव घाटात बस स्टॉपवर उभा असलेल्या विद्यार्थ्यांच्या घोळक्यात थेट एक आयशर टेम्पो घुसला.

Horrific Accident In Pune Eicher Tempo

Horrific accident in Pune Eicher tempo ploughs in students at bus stop two dead, three critically injured : पुण्यातील बोपदेव घाटात भीषण अपघात घडला आहे. याठिकाणी बस स्टॉपवर उभा असलेल्या विद्यार्थ्यांच्या घोळक्यात थेट एक आयशर टेम्पो घुसला. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू तर ३ गंभीर जखमी झाले आहेत. जखमी आणि मृत विद्यार्थी Trinity (KJ) College चे आहेत. या घटनेनंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते. तर पुढील कारवाई आणि तपास सुरू आहे.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत धोंडू मामा साठे कॉलेजची बाजी; पटकावला फिरता करंडक!

follow us