बारामतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केल्यानंतर पवारांनी राज्याच्या निकालावरही भाष्य केले.
Vasant More : पुण्यातील हिट अँड रन प्रकरणावरुन राजकारण रंगलं आहे. भविष्यात जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही, तर जागेवर जाऊन लाईव्ह केले जातील" असा इशारा वसंत मोरे यांनी दिला.
पुणे अपघतातील कारची नोंदणी १८ मार्चला झाली होती परंतु, नोंदणीसह अन्य शुल्क १ हजार ७५८ रुपयांची रक्कम भरली नसल्याने प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
पुणे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. येथे त्याला 14 दिवस रहावे लागणार आहे.
अनधिकृत पब सुरू असताना तुमचा सांगर बंगल्यावरचा बॉस, महापौर बंगल्यातील महापौर अन् 100 + नगरसेवक झोपले होते का?- प्रशांत जगताप
पुणे अपघात प्रकरणी आज बाल हक्क न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत काय काय घडलं? याबाबत वेदांत अग्रवालच्या वकीलांनी A To Z माहिती दिलीयं