- Letsupp »
- pune
पुणे
- 9 months ago
- 9 months ago
- 9 months ago
-
PCMC मध्ये दादा अन् पवार करणार महायुतीचा ‘गेम’; खास मोहऱ्यानेच बातमी फोडली
अजित पवारांनी सांगितले आहे की अंतिम बोलणं व्हायचं आहे. परंतु तसा विचार सुरू आहे. अजितदादांनी याबाबत आमचं मत देखील विचारलं.
-
गडकरी, फडणवीस, मोहळ अन् विखे पाटील; नगरपरिषद-नगरपंचायतींसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर
BJP's star campaigners ची नावं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जाहीर केले आहेत. कोणते आहेत हे भाजपचे स्टार प्रचारक पाहूयात...
-
बिबट्याच्या दहशतीने सामाजिक संकट; बिबट्याच्या हल्ल्यांच्या भीतीने पुणे जिल्ह्यात लग्नासाठी मुली मिळेना
leopard attacks मुळे पुणे जिल्ह्यात मुलांच्या लग्नासाठी मुली न देण्याचं नवीनच मुलींच्या पालकांकडून पुढे केलं जात आहे.
-
पार्थ पवार जमीन प्रकरण : अधिकारी जितका भ्रष्ट तितका राजकारण्यांचा लाडका : कुंभार
Vijay Kumbhar : मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांना पुण्याचे तहसीदार सूर्यकांत येवले यांच्यावर अनेक गंभीर आरोप
-
मोठी बातमी! कोथरूडमधील दलित मुलींवर हिंसाचार प्रकरण, कोर्टाने दिला मोठा आदेश
पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तीन मुलींना जातीवाचक शब्द वापरुन मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
-
पुण्याचे राजकीय गणित ठरवणारी आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या कोणते प्रभाग कुणासाठी राखीव
Pune Municipal Corporation साठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. त्यामध्ये कोणते प्रभाग कुणासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत जाणून घ्या..









