Devendra Fadnavis On Pune Hit And Run Case : 19 मेच्या पहाटे दारूच्या नशेत भरधाव कारने दोघांना चिरडणारा अल्पवयीन बिल्डरपुत्र प्रकरणात
न जणांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन मुलाला जामीन देण्याचा कोर्टाचा निर्णय पोलिसांसाठीही धक्का होता असे सांगितले.
पुण्यातील अपघात घटनेत मृत झालेल्या आश्विनी कोस्टाच्या आईने ससूनमध्ये आश्विनीचा मृतदेह पाहुन टाहो फोडलायं. वडिलांच्या वाढदिवसाला जबलपूरला येऊन वडिलांना सरप्राईज देणार होती, असं तिच्या आईने यावेळी सांगितलं.
कल्याणी नगर भागात घडलेल्या भीषण अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह पाच जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
लोकसभा निकालापूर्वीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने माझा 100 टक्के प्रचार केला नाही अशी खदखद बारणे यांनी व्यक्त केली आहे.
कल्याणी नगर परिसरात झालेल्या भीषण अपघात प्रकरणात संजय राऊत यांनी पुणे पोलिसांच्या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर आता राऊतांना पुणे पोलीस आयुक्तांनी थेट चॅलेंज दिले आहे.