खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि इतर आरोपींनी सीआयडीला शरण येण्यापूर्वी पुण्याला पळ काढला होता.
राष्ट्रवादीत पडलेल्या उभ्या फुटीनंतर मध्यंतरी अजित पवारांनी शरद पवारांची त्यांच्या दिल्लीतील निवास्थानी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतली होती.
जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून बांधकाम व्यावसायिक अमित लुंकड यांनी गुंतवणुकदारांकडून मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या ठेव योजनांद्वारे कोट्यावधी रुपये घेतले.
पुणे : विद्येचे माहेर घर असलेलया पुण्यातून क्रूरतेलाही लाजवेल अशी घटना समोर आली आहे. पत्नीची हत्या करून पतीने साडेतीन मिनिटांचा व्हिडिओ बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेनंतर हत्या (Murder) करणारा पती पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. प्रॉपर्टी हडप करण्याच्या संशयातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला असून, खराडी परिसरात ही अंगावर शहारा आणणारी घटना […]
Sharad Pawar X Post On Pune Viarl GBS Viral Disease : ‘जीबीएस’ अर्थात गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराचे संशयित रूग्ण पुण्यात आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भीतीच्या वातावरणात शरद पवारांनी (Sharad Pawar) मैदानात उतरत राज्य सरकारला नव्या व्हायरसची दाहकता लक्षात घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. याबाबत पवारांनी एक्सवर एक […]
पुणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची काल (दि. 21 ) पुण्यातील मोठे उद्योगपती पुनित बालन (Punit Balan) यांनी भेट घेतली. बालन आणि पवारांच्या या भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, ही भेट नेमकी कशासाठी घेण्यात आली याचे खरे कारण समोर आले आहे. हिंदू गर्जना चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन; […]