दुचाकी पुढे नेताना रिक्षा चालक आणि दुचाकीस्वाराचा वाद झाला. त्यामध्ये रिक्षा चालकाने दुचाकीस्वाराच्या अंगठ्याला चावा घेतला.
पुण्यातील कल्याणीनगर परिसरात मोठा अपघात झाला आहे. भरधाव गाडीने चिरडल्याने दोन तरुणांना जागीच मृत्यू झाला. ही घटना काल मध्यरात्री घडली.
सुप्रिया सुळे यांना फक्त खासदारकी दिली. मात्र, अजित पवारांना कायम सत्तापद दिली अस म्हणर अजित पवारांच्या टीकेला शरद पवारांनी उत्तर दिल.
अजित पवार वारंवार 2004 ला राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पद न घेतल्याने शरद पवारांवर टीका करतात. त्याला उत्तर देताना पवारांनी नवा खुलासा केला.
शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत (आरटीई) देण्यात येणारी प्रवेश प्रक्रिया रखडली होती. परंतु आता ही प्रक्रिया सुरू झाली आहे.
निवडणुकीचा निकाल 'इंडिया आघाडी'च्या बाजूने लागल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणार आहात? असा सवाल रवींद्र धंगेकर यांनी केला.