शरद पवारांच्या वयाचा आदर करून सुप्रियाला निवडून दिलं. शरद पवार साहेब म्हणाले मी निवृत्त होणार आहे. वयाने निर्णय घेणार असतील.
गेली ३५ वर्षे वळसे पाटील आपले नेतृत्व करत आहेत. एवढा मोठा निष्कलंक,चारित्र्यवान, नेता लाभला हे आपले भाग्यच आहे.
अल्पावधीत येवले यांनी तरुणांची फळी उभी केल्याने वळसे पाटील यांची बाजू भक्कम होणार आहे.
काळेवाडी गावाचा विकासकामांच्या माध्यमातून चेहरामोहरा बदलून 'काळेवाडीला विकासाचा आयकॉन बनविणार, असे शंकर जगताप म्हणाले.
भाजपने कर्तबगारीची तपासणी न करता घराणेशाहीला संधी दिली. त्यापेक्षा राहुलदादा किती तरी उजवे आहेत. महापालिकेतील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी
मावळ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांना काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आशीर्वाद मिळाले.